भारतीयांनी अमेरिकेत आणलेला जातीयवाद
दक्षिण आशियाई कुळातील लोकांकडून कामाच्या ठिकाणी त्यांना जातीवादाचे बळी बनून अत्याचार सहन करावे लागले. असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको की, आफ्रिकी-अमेरिकी लोकांसमोर अर्ध्याहून जास्त दलित आपली खरी ओळख (जात) लपवत होते. समतावादी संप्रदायाच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेत आजही जातीविषयीचे पूर्वग्रह टिकून आहेत.......